IND vs PAK Women's World Cup 2022: पाकिस्तानचे दणदणीत कमबॅक, भारताचा अर्धा संघ 112 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला
ऋचा घोष हिच्या रूपात भारताने पाचवी विकेट गमावली आहे. यासह भारताचा अर्धा संघ 112 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. घोषची वैयक्तिक एका धावेवर निदा दारने दंडाची उडवली. अशा परिस्थतीत आता भारतीय संघाची मदार कर्णधार मिताली राज हिच्यावर आहे.
IND vs PAK Women's World Cup 2022: ऋचा घोष (Richa Ghosh) हिच्या रूपात भारताने (India) पाचवी विकेट गमावली आहे. यासह भारताचा अर्धा संघ 112 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. घोषची वैयक्तिक एका धावेवर निदा दारने दंडाची उडवली. अशा परिस्थतीत आता भारतीय संघाची मदार कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिच्यावर आहे.
ICC Women's WC. WICKET! 30.5: Richa Ghosh 1(5) b Nida Dar, India Women 112/5 https://t.co/4cJznDnUiC #INDvPAK #CWC22
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 08:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

