IND vs PAK Women's World Cup 2022: टीम इंडियाच्या अडचणीत मोठी वाढ, कर्णधार मिताली राज स्वस्तात आऊट
पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकच्या पहिल्या सामन्यात भारताने बे ओव्हल, माउंट मौनगानुइ येथे हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो निर्णय त्यांच्याच अंगी उलटा आणि आता संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे कारण कर्णधार मिताली राज देखील स्वस्तात तंबूत परतली आहे. मिताली 9 धावा करून झेलबाद झाली.
IND vs PAK Women's World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) विश्वचषकच्या पहिल्या सामन्यात भारताने (India) बे ओव्हल, माउंट मौनगानुइ येथे हाय व्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो निर्णय त्यांच्याच अंगी उलटा आणि आता संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे कारण कर्णधार मिताली राज (Mithali Raj) देखील स्वस्तात तंबूत परतली आहे. अशाप्रकारे 34 शतकांनंतर भारताचा स्कोर 115/6 धावा आहे. मिताली 9 धावा करून झेलबाद झाली.
ICC Women's WC. WICKET! 33.1: Mithali Raj 9(36) ct Diana Baig b Nashra Sundhu, India Women 114/6 https://t.co/4cJznDnUiC #INDvPAK #CWC22
— BCCI Women (@BCCIWomen) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 08:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

