IND vs PAK, T20 World Cup 2021: पाकिस्तानची दणदणीत सुरुवात, शाहीन शाह आफ्रिदीने Rohit Sharma ला केले पायचीत

भारताविरुद्ध टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानने दणदणीत सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये घातक भारतीय सलामीवीर रोहित शर्माला चौथ्या चेंडूवर पायचीत करून शून्यावर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान (Photo Credit: File Photo)

भारताविरुद्ध (India) टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानने (Pakistan) दणदणीत सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये घातक भारतीय सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) चौथ्या चेंडूवर पायचीत करून शून्यावर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement