IND Vs Pak: भारत - पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांसाठी Uber India ची खास सोय

या सामन्यादरम्यान काही खास पाहुण्यासाठीने उबर कॅम्परची सोय केली आहे. या गाडीत आलीशन अशी सोय करण्यात आली आहे.

Uber (संग्रहित संपादित प्रतिमा)

येत्या 15 तारखेला अहमदाबादच्या प्रसिद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यासाठी अहमदाबाद शहरातील हॉटेल बुक झाली  आहेत. इतकेच नाही तर शहरातील हॉस्पिटल देखील बुक झाली आहे. या सामन्यासाठी उबरने देखील भारतीय चाहत्यांसाठी खास सोय केली आहे. या सामन्यादरम्यान काही खास पाहुण्यासाठीने उबर कॅम्परची सोय केली आहे. या गाडीत आलीशन अशी सोय करण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement