Southampton Weather Update: चाहत्यांसाठी खुशखबर! साउथॅम्प्टनमध्ये पावसाने घेतील विश्रांती, या वेळी होणार खेळपट्टीचे परीक्षण
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. साउथॅम्प्टन येथे पावसाची संततधार थांबली आहे आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळपट्टीची तपासणी केली जाईल ज्यांनंतर सामना खेळण्यावर निर्णय घेतला जाईल.
Southampton Weather Update: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनल सामन्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. साउथॅम्प्टन (Southampton) येथे पावसाची संततधार थांबली आहे आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळपट्टीची तपासणी केली जाईल ज्यांनंतर सामना खेळण्यावर निर्णय घेतला जाईल.
Tags
ICC World Test Championship Final
ICC World Test Championship Final 2021
ICC WTC Final 2021
IND vs NZ WTC Final 2021
India vs New Zealand WTC Final 2021
Southampton Weather
Southampton Weather Update
Team India
World Test Championship Final
World Test Championship Final 2021
आयसीसी WTC फायनल 2021
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
टीम इंडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल 2021
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
साऊथॅम्प्टन हवामान
साऊथॅम्प्टन हवामान अपडेट
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement