Southampton Weather Update: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) फायनल सामन्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. साउथॅम्प्टन (Southampton) येथे पावसाची संततधार थांबली आहे आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळपट्टीची तपासणी केली जाईल ज्यांनंतर सामना खेळण्यावर निर्णय घेतला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)