IND vs NZ WTC Final 2021: चहापानापर्यंत न्यूझीलंड बिनबाद 19 धावा, वीजयासाठी हवेत आणखी 120 धावा; टीम इंडिया विकेटच्या शोधात
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या अखेरच्या सहाव्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेक-पर्यंत न्यूझीलंडने बिनबाद 19 धावा केल्या असून भारताच्या दिलेल्या 139 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात विजयासाठी आणखी 120 धावांची गरज आहे. दिवसाचं टी-ब्रेकपर्यंत किवी संघाकडून टॉम लाथम 5 धावा आणि डेव्हन कॉनवे 9 धावा करून खेळत होते.
IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या अखेरच्या सहाव्या दिवसाच्या चहापानाच्या ब्रेक-पर्यंत न्यूझीलंडने (New Zealand) बिनबाद 19 धावा केल्या असून भारताने (India) दिलेल्या 139 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात विजयासाठी 45 ओव्हरमध्ये आणखी 120 धावांची गरज आहे. दिवसाचं टी-ब्रेकपर्यंत किवी संघाकडून टॉम लाथम 5 धावा आणि डेव्हन कॉनवे 9 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, टीम इंडियाच्या नौका वाचवण्याची जबाबदारी आता गोलंदाजांवर आहे.
Tea in Southampton ☕️
A steady start from the @BLACKCAPS in their pursuit of the target. #WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/ijtgttb0lU pic.twitter.com/yi3kCHTJ0f
— ICC (@ICC) June 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2021 08:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

