IND vs NZ WTC Final 2021 Day 4: पावसामुळे Southampton येथे पहिल्या सत्राचा खेळ रद्द, ICC कडून अधिकृत घोषणा
साऊथॅम्प्टन येथे पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या दिवसाचे पहिले एकही चेंडू न खेळता सत्र रद्द करण्यात आले आहे. आयसीसीने याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हॅम्पशायर बाउल येथे पावसाच्या रिमझिम सरी सुरु असल्या तरी मैदानाचे कर्मचारी मैदानातून पाणी काढण्याचे काम करीत आहेत.
साऊथॅम्प्टन (Southampton) येथे पावसामुळे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील चौथ्या दिवसाचे पहिले एकही चेंडू न खेळता सत्र रद्द करण्यात आले आहे. आयसीसीने (ICC) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हॅम्पशायर बाउल (Hampshir Bowl) येथे पावसाच्या रिमझिम सरी सुरु असल्या तरी मैदानाचे कर्मचारी मैदानातून पाणी काढण्याचे काम करीत आहेत. काही मिनिटांच्या लंच-ब्रेकनंतर अंपायर मैदानाची तपासणी करण्यासाठी उतरतील.
Tags
ICC World Test Championship Final 2021
ICC WTC Final
ICC WTC Final 2021
southampton
Southampton Weather
Southampton Weather Update
World Test Championship Final
World Test Championship Final 2021
आयसीसी WTC फायनल
आयसीसी WTC फायनल 2021
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
साउथॅम्प्टन
साऊथॅम्प्टन वेदर
साऊथॅम्प्टन वेदर अपडेट
साऊथॅम्प्टन हवामान
साऊथॅम्प्टन हवामान अपडेट
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement