IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने (Kyle Jamieson) साउथॅम्प्टनमध्ये (Southampton) सुरु असेलल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला दुसरा धक्का दिला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पाठोपाठ जेमीसनने रिषभ पंतला (Rishabh Pant) झेलबाद करत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे भारताने 156 धावांवर 5 विकेट गमावल्या आहेत.
Kyle Jamieson strikes again to dismiss Rishabh Pant.
A fantastic catch by Tom Latham in the slips 👏
🇮🇳 are 156/5.
#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/fbqJuBk9wF pic.twitter.com/GysPNoY8Xs
— ICC (@ICC) June 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)