IND vs NZ WTC Final 2021: भारताविरुद्ध संयमी बॅटिंग करत Kane Williamson ने रचला, माजी किवी कर्णधाराचा रेकॉर्ड मोडत एलिट यादीत मिळवले दुसरे स्थान
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन मंगळवारी किवी संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंड ठरला. विल्यमसनने भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात 177 चेंडूत 49 धावांची संयमी खेळी केली आणि माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगच्या 7,172 धावांना ओव्हरटेक करत देशासाठी सर्वाधिक टेस्ट रन करणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत दुसरे स्थान मिळवले.
IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) मंगळवारी किवी संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंड ठरला. विल्यमसनने भारताविरुद्ध (India) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यात 177 चेंडूत 49 धावांची संयमी खेळी केली आणि माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगच्या (Stephen Fleming) 7,172 धावांना ओव्हरटेक करत देशासाठी सर्वाधिक टेस्ट रन करणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत दुसरे स्थान मिळवले. विल्यमसनच्या नावावर आता 85 कसोटी सामन्यांच्या 147 डावात 7178 धावांची नोंद झाली आहे.
Kane Williamson today passed Stephen Fleming to become New Zealand's second-highest run-scorer in Tests 🙌#INDvNZ | #WTCFinal pic.twitter.com/aPx8c2lsPr
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 22, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2021 10:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

