IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडला दुसरा झटका, अर्धशतक करून Devon Conway माघारी

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने न्यूझीलंडला दुसरा झटका दिला. शर्माने किवी संघाचा अर्धशतकवीर डेव्हन कॉनवेला माघारी धाडलं. कॉनवेने 153 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. अशाप्रकारे किवी संघाने 101 धावांवर दुसरी विकेट गमावली.

डेव्हन कॉनवे (Photo Credit: IANS)

IND vs NZ WTC Final 2021: भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) न्यूझीलंडला दुसरा झटका दिला. शर्माने किवी संघाचा अर्धशतकवीर डेव्हन कॉनवेला (Devon Conway) माघारी धाडलं. कॉनवेने 153 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. अशाप्रकारे किवी संघाने 101 धावांवर दुसरी विकेट गमावली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement