IND vs NZ WTC Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) फायनल सामन्याच्या निर्णायक दिवशी ट्रेंट बोल्टने (Trent Boult) टीम इंडियाला (Team India) पाचवा धक्का दिला आणि उपकर्णधार अजिंक्य राहणेला (Ajinkya Rahane) तंबूचा रस्ता दाखवला. बोल्टने रहाणेने विकेटकीपर बी.जे वॅटलिंगकडे (BJ Watling) झेलबाद केलं. रहाणेने 40 चेंडूत 15 धावा केल्या असून टीम इंडियाचा स्कोर 109/5 आहे त्यांनी 84 धावांची आघाडी घेतली आहे. तसेच पहिल्या सत्रात भारतीय संघाने तीन मोठ्या विकेट्स गमावल्या आहेत.
Trent Boult dismisses Ajinkya Rahane 👊
A calm catch from BJ Watling, as India lose their fifth.
🇮🇳 are 109/5.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/ta2gIAFwSq pic.twitter.com/hct4ny5kH4
— ICC (@ICC) June 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)