Southampton Weather Update: भारत-न्यूझीलंड WTC फायनल ऐतिहासिक सामन्याची प्रतीक्षा लांबींवर, दिवसाच्या पहिल्या सत्रात पावसाची बॅटिंग

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साऊथॅम्प्टनच्या रोज बाउल येथील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या ऐतिहासिक सामन्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पोहचली आहे. साऊथॅम्प्टन येथे सकाळपासून पाऊस सुरु आहे आणि सामान्याचे पहिले सत्र पावसाने धुवून काढले आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली.

Southampton Weather Update: भारत-न्यूझीलंड WTC फायनल ऐतिहासिक सामन्याची प्रतीक्षा लांबींवर, दिवसाच्या पहिल्या सत्रात पावसाची बॅटिंग
साऊथॅम्प्टन हवामान अपडेट (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC WTC Final 2021 IND vs NZ: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील साऊथॅम्प्टनच्या (Southampton) रोज बाउल येथील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या ऐतिहासिक सामन्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पोहचली आहे. साऊथॅम्प्टन येथे सकाळपासून पाऊस सुरु आहे आणि सामन्याला अवघे काही मिनिटं शिक्कल असताना सामान्याचे पहिले सत्र पावसाने धुवून काढले आहे. ज्यामुळे आता टॉसला देखील उशीर झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत अधिकृत घोषणा केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2021 02:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).