IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंड गोलंदाजांचा बोलबाला, ईशान किशनसह KL Rahul तंबूत परत
टी-20 विश्वचषकचा आपला दुसरा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पॉवरप्लेच्या अंतिम षटकात न्यूझीलंड वेगवान गोलंदाज टिम साऊदीने भारतीय सलामीवीर केएल राहुलला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुलने 16 चंदनुत 18 धावा केल्या आणि डॅरिल मिशेलकडे बाउंड्रीकडे झेलबाद होऊन तंबूत परतला. अशाप्रकारे पहिल्या सहा ओव्हरमध्ये भारताने दोन्ही सलामीवीर गमावले.
टी-20 विश्वचषकचा (T20 World Cup) आपला दुसरा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला (Indian Team) दुसरा मोठा धक्का बसला आहे. पॉवरप्लेच्या अंतिम षटकात न्यूझीलंड वेगवान गोलंदाज टिम साऊदीने (Tim Southee) भारतीय सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुलने 16 चंदनुत 18 धावा केल्या आणि डॅरिल मिशेलकडे बाउंड्रीकडे झेलबाद होऊन तंबूत परतला. अशाप्रकारे पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारताने दोन्ही सलामीवीर गमावले.
KL Rahul is gone for 18 ☝️
Southee bowls a short delivery which the opener connects well with but can't clear the fielder at the boundary. #T20WorldCup | #INDvNZ | https://t.co/dJpWyk0E0j pic.twitter.com/Vkx3u7ZTP4
— T20 World Cup (@T20WorldCup) October 31, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2021 08:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

