IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: भारताची पडझड सुरूच, Rishabh Pant क्लीन-बोल्ड होऊन पॅव्हिलियनमध्ये

किवी वेगवान गोलंदाज अॅडम मिलने याने आपल्या शानदार चेंडूवर भारताचा युवा फलंदाज रिषभ पंतला क्लीन-बोल्ड करून भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला. पंतने 19 चेंडूत 12 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने 70 धावांवर पाचवी विकेट गमावली आहे.

रिषभ पंत (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) दुसऱ्या सुपर-12 सामन्यात टीम इंडियाची (Team India0 खराब फलंदाजी सुरूच आहे. किवी वेगवान गोलंदाज Adam Milne ने आपल्या शानदार चेंडूवर भारताचा युवा फलंदाज रिषभ पंतला (Rishabh Pant) क्लीन-बोल्ड करून भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला. पंतने 19 चेंडूत 12 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने 70 धावांवर पाचवी विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif