IND vs NZ 3rd T20I: किवी कर्णधार मिचेल सँटनरला एकाच षटकात दोन विकेट, ईशान किशन पाठोपाठ Suryakumar Yadav तंबूत

ईडन गार्डन्स मैदानात शानदार सुरुवाती अखेरीस पॉवर-प्लेनंतर पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरने यजमान भारतीय संघाला दोन झटके दिले आहेत. भारताचा युवा सलामीवीर ईशान किशन किवी फिरकीपटू सँटनरच्या फिरकीत अडकला आणि 29 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर त्याने सूर्यकुमार यादवला शून्यावर माघारी धाडलं.

IND vs NZ 3rd T20I: किवी कर्णधार मिचेल सँटनरला एकाच षटकात दोन विकेट, ईशान किशन पाठोपाठ Suryakumar Yadav तंबूत
न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

ईडन गार्डन्स मैदानात शानदार सुरुवाती अखेरीस पॉवर-प्लेनंतर पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा  (New Zealand) प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Santner) यजमान भारतीय संघाला  (Indian Team) दोन झटके दिले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2021 07:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).