IND vs NZ 3rd T20I 2021: कोलकात्यात ‘हिटमॅन’ रोहितची जबराट बॅटिंग, टी-20 कारकिर्दीतील ठोकले 26 वे अर्धशतक; विराट कोहलीला पछाडले

भारतीय संघाचा नवोदित टी-20 कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत आपला शानदार फॉर्म सुरूच ठेवला आहे. मिचेल सँटनरच्या चेंडूवर चौकार खेचून रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आपले 26 वे अर्धशतकी धावसंख्या पल्ला गाठला आहे. याशिवाय रोहितने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावसंख्या करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला पछाडले आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचा (Indian Team) नवोदित टी-20 कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मिचेल सँटनरच्या चेंडूवर चौकार खेचून रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आपले 26 वे अर्धशतक ठोकले आहे. याशिवाय रोहितने आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावसंख्या करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला (Virat Kohli) पछाडले आहे.

‘हिटमॅन’ रोहित

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now