IND vs NZ 2nd Test Day 3: न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला, भारत मालिका जिंकण्यापासून फक्त 5 विकेट दूर
भारत आता विजयापासून फक्त पाच विकेट दूर आहे. सध्या हेन्री निकोल्स आणि रचिन रवींद्र ही जोडी क्रीजवर आहे. अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला बाद करून भारताला मोठा दिलासा दिला. त्याच षटकात सहा चेंडूंचा सामना करून टॉम ब्लंडेल शून्यावर धावबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला.
भारताने (India) दिलेल्या 540 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने (New Zealand) 129 धावांत 5 विकेट गमावल्या. भारत आता विजयापासून फक्त पाच विकेट दूर आहे. सध्या हेन्री निकोल्स आणि रचिन रवींद्र ही जोडी क्रीजवर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test Day 3
IND vs NZ Mumbai Test 2021
IND vs NZ Test 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2nd Test
India vs New Zealand Test 2021
Live Breaking News Headlines
Mumbai Test 2021
New Zealand Tour of India 2021
Team India
टीम इंडिया
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2nd टेस्ट
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020