IND vs NZ 2nd Test Day 3: टीम इंडियाला तिसरा झटका, शुभमन गिल बनला Rachin Ravindra याचा पहिला कसोटी बळी
IND vs NZ 2nd Test Day 3: भारत दौऱ्यावर कानपुर कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा न्यूझीलंड फिरकीपटू रचिन रवींद्रने मुंबई येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलला दुसऱ्या डावात झेलबाद करून पहिली टेस्ट विकेट घेतली. गिलचे अर्धशतक काही धावांनी हुकले आणि तो 47 धावांवर किवी कर्णधार टॉम लाथमकडे झेलबाद झाला.
IND vs NZ 2nd Test Day 3: भारत दौऱ्यावर (India Tour) कानपुर कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा न्यूझीलंड (New Zealand) फिरकीपटू रचिन रवींद्रने (Rachin Ravindra) मुंबई येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) दुसऱ्या डावात झेलबाद करून पहिली टेस्ट विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)