IND vs NZ 2nd Test Day 3: मुंबई कसोटीत मयंक अग्रवालचे वर्चस्व कायम, किवी गोलंदाजांची क्लास घेत ठोकले सलग दुसरे अर्धशतक
या सामन्यात टीम इंडिया सलामीवीर मयंक अग्रवालने दुसऱ्या डावातही आपला शानदारफॉर्म कायम ठेवला आणि 90 चेंडूत मालिकेतील सलग दुसरे अर्धशक झळकावले. या दरम्यान मयंकने 7 चौकार आणि एक षटकार खेचला आहे.
IND vs NZ 2nd Test Day 3: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात टीम इंडिया सलामीवीर मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) दुसऱ्या डावातही आपला शानदारफॉर्म कायम ठेवला आणि 90 चेंडूत मालिकेतील सलग दुसरे अर्धशक झळकावले. भारताने दुसऱ्या डावात 26 षटकानंतर बिनबाद 99 धावा केल्या असून न्यूझीलंडवर 326 धावांची आघाडी घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)