IND vs NZ 2nd Test Day 3: टीम इंडियाला पहिला झटका, Mayank Agarwal ला 62 धावांवर एजाज पटेलने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला किवी फिरकीपटू एजाज पटेलने भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालला 62 धावांवर तंबूत धाडलं आणि चेतेश्वर पुजारा सोबतची त्याची 107 धावांची सलामी भागीदारी मोडली. 32 ओव्हरनंतर भारताने किवी संघावर 371 धावांची आघाडी घेतली आहे.

IND vs NZ 2nd Test Day 3: टीम इंडियाला पहिला झटका, Mayank Agarwal ला 62 धावांवर एजाज पटेलने दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
मयंक अग्रवाल आणि एजाज पटेल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला किवी फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) 62 धावांवर तंबूत धाडलं.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2021 10:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).