IND vs NZ 2nd Test Day 3: अश्विनचा न्यूझीलंडला तिहेरी झटका, टीम इंडिया विजयासाठी आता 7 विकेट दूर

IND vs NZ 2nd Test Day 3: भारताने दिलेल्या 540 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडला तिसरा झटका दिला आहे. अश्विन आपल्या आठव्या षटकात सलामीवीर विल यंग पाठोपाठ ज्येष्ठ किवी फलंदाज रॉस टेलरला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. अशा परिस्थितीत न्यूझीलंडने अवघ्या 55 धावांवर तिसरी विकेट गमावली आहे. तर भारत विजयापासून आता 7 विकेट दूर आहे.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ 2nd Test Day 3: भारताने (India) दिलेल्या 540 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) न्यूझीलंडला (New Zealand) तिसरा झटका दिला आहे. अश्विन आपल्या आठव्या षटकात सलामीवीर विल यंग पाठोपाठ ज्येष्ठ किवी फलंदाज रॉस टेलरला (Ross Taylor) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. विल यंगला 20 धावांवर माघारी परतला तर टेलर 6 धावाच करू शकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement