IND vs NZ 2nd Test Day 3: टीम इंडिया विजयापासून 9 विकेट दूर, Tea ब्रेकपर्यंत न्यूझीलंडचा स्कोर 13/1

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने दिलेल्या 540 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडने चहापानाच्या वेळेपर्यंत 1 गडी गमावून 13 धावा केल्या होत्या. किवी संघाला विजयासाठी आणखी 527 धावांची गरज आहे तर टीम इंडिया विजयापासून नऊ विकेट दूर आहेत.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs NZ 2nd Test Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने दिलेल्या 540 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडने चहापानाच्या वेळेपर्यंत 1 गडी गमावून 13 धावा केल्या होत्या. किवी संघाला विजयासाठी आणखी 527 धावांची गरज आहे तर टीम इंडिया (Team India) विजयापासून नऊ विकेट दूर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement