IND vs NZ 2nd Test Day 2: न्यूझीलंड फॉलोऑनच्या छायेत, 31 धावांवर अर्धा संघ तंबूत; Ashwin ने हेन्री निकोल्सचा उडवला त्रिफळा

IND vs NZ 2nd Test Day 2: भारतीय संघाच्या पहिल्या डावातील 325 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडची दैना स्थिती झाली असून त्यांनी 31 धावांवर पाचवी विकेट गमावली आहे. ज्येष्ठ फिरकीपटू अश्विनने किवी फलंदाज हेन्री निकोल्सचा त्रिफळा उडवला. निकोल्स फक्त 7 धावाच करू शकला. यामुळे किवी संघासमोर आता फॉलोऑनचे संकट उभे आहे.

विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs NZ 2nd Test Day 2: भारतीय संघाच्या (Indian Team) पहिल्या डावातील 325 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडची (New Zealand) दैना स्थिती झाली असून त्यांनी 31 धावांवर पाचवी विकेट गमावली आहे. यामुळे किवी संघासमोर आता फॉलोऑनचे संकट उभे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement