IND vs NZ 2nd Test Day 2: मुंबई कसोटीत एजाज पटेलने रचला इतिहास; भारतीय डावातील सर्व 10 विकेट घेतल्या, टीम इंडिया 325 धावांवर ऑलआऊट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान टीम इंडियाचा डाव 325 धावांवर संपुष्टात आला आहे. स्टार किवी गोलंदाज एजाज पटेलने भारतीय डावातील सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला आहे. एजाजने 47.5 षटकात 119 धावा दिल्या आणि सर्व 10 विकेट आपल्या नावे केल्या.

एजाज पटेल (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान टीम इंडियाचा डाव 325 धावांवर संपुष्टात आला आहे. स्टार किवी गोलंदाज एजाज पटेलने (Ajaz Patel) भारतीय डावातील सर्व 10 विकेट घेत इतिहास रचला आहे. एजाजने 47.5 षटकात 119 धावा दिल्या आणि सर्व 10 विकेट आपल्या नावे केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement