IND vs NZ 2nd Test Day 1: भारताचा टॉस जिंकून न्यूझीलंडविरुद्ध पहिले फलंदाजीचा निर्णय; Tom Latham कडे न्यूझीलंडची कमान, पहा प्लेइंग XI

भारतीय ताफ्यात तीन मोठे बदल झाले आहेत. दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा यांच्या जागी यांनी संधी दिली आहे. तर किवी कर्णधार केन विल्यमसन देखील दुखापतीमुळे सामन्याला मुकणार आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test Day 1: भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पावसाने बाधित मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्यात टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, अक्षर पटेल, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टॉम लाथम (कॅप्टन), विल यंग, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रचिन रवींद्र, काईल जेमीसन, टिम साउदी, विल्यम सोमरविल आणि एजाज पटेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)