IND vs NZ 2nd Test Day 1: भारताचा टॉस जिंकून न्यूझीलंडविरुद्ध पहिले फलंदाजीचा निर्णय; Tom Latham कडे न्यूझीलंडची कमान, पहा प्लेइंग XI
भारतीय कर्णधार विराट कोहलीने पावसाने बाधित मुंबई कसोटी सामन्यात टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय ताफ्यात तीन मोठे बदल झाले आहेत. दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा यांच्या जागी यांनी संधी दिली आहे. तर किवी कर्णधार केन विल्यमसन देखील दुखापतीमुळे सामन्याला मुकणार आहे.
IND vs NZ 2nd Test Day 1: भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पावसाने बाधित मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्यात टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Toss news from Mumbai 📰
Virat Kohli has opted to bat in the Mumbai Test. #WTC23 | #INDvNZ pic.twitter.com/PSl3p8EFVg
— ICC (@ICC) December 3, 2021
भारत प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, अक्षर पटेल, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
2nd Test. India XI: M Agarwal, S Gill, C Pujara, V Kohli, S Iyer, W Saha, R Ashwin, A Patel, J Yadav, U Yadav, M Siraj https://t.co/CmrJV3PZnh #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) December 3, 2021
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टॉम लाथम (कॅप्टन), विल यंग, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रचिन रवींद्र, काईल जेमीसन, टिम साउदी, विल्यम सोमरविल आणि एजाज पटेल.
2nd Test. New Zealand XI: T Latham, W Young, D Mitchell, R Taylor, H Nicholls, T Blundell, R Ravindra, K Jamieson, T Southee, W Somerville, A Patel https://t.co/CmrJV3PZnh #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) December 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2021 11:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

