IND vs NZ 2nd Test: पावसामुळे वानखेडेवर टॉस होण्यास उशीर, ‘इतक्या’ वाजता होणार खेळपट्टीची तपासणी

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे संकट असून दिवसाच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे टॉस टॉसला तब्बल 30 मिनीटं उशीर झाला आहे. तथापि सकाळी 9:30 वाजता खेळपट्टीची पाहणी होईल.

वानखेडे स्टेडियम (Photo Credits: PTI)

भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे संकट असून दिवसाच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे टॉस टॉसला तब्बल 30 मिनीटं उशीर झाला आहे. तथापि सकाळी 9:30 वाजता खेळपट्टीची पाहणी होईल ज्यानंतर पंच दिवसाचा खेळ सुरु करण्यावर निर्णय घेतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement