IND vs NZ 2nd Test Day 1 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि थेट प्रक्षेपण TV वर कसे पाहणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी शुक्रवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई टेस्ट मॅच भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक 9:00 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर भारतीय प्रेक्षक वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतात.

टिम साउदी आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी शुक्रवारपासून मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुसऱ्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई टेस्ट (Mumbai Test) मॅच भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 9:00 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर भारतीय प्रेक्षक वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. तसेच Disney + Hotstar अॅपवर या सामन्याचे ऑनलाईन स्ट्रीमिंग उपलब्द असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now