IND vs NZ 2nd Test Day 1: वानखेडेवर पहिल्या दिवशी Tea ब्रेकची घोषणा; न्यूझीलंडचे दमदार पुनरागमन, टीम इंडियाच्या 3 बाद 111 धावा

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test Day 1: भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या टी-ब्रेकची घोषणा झाली आहे. टॉस गमावून आक्रमक सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव गडगडला आणि चहापानापर्यंत यजमान भारताने तीन विकेट गमावून 111 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, किवी संघासाठी फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) भारतीय संघाला 80 धावसंख्येवर तिहेरी धक्के दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement