IND vs NZ 2nd Test Day 1: एजाज पटेल सुसाट; 18 धावांवर श्रेयस अय्यरला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता, टीम इंडियाला दिला चौथा झटका
न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर पहिल्या डावात टीम इंडियाला चौथा झटका बसला आहे. किवी फिरकीपटू एजाज पटेलने भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला विकेटकीपर टॉम ब्लंडेलकडे झेलबाद केले. पहिल्या सामन्यातील शतकवीर अय्यर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 18 धावाच करू शकला. यासह पटेलने श्रेयस आणि सलामीवीर मयंक अग्रवालची 80 धावांची अर्धशतकी भागीदारी मोडली.
न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) वानखेडे स्टेडियमवर पहिल्या डावात टीम इंडियाला (Team India) चौथा झटका बसला आहे. किवी फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) विकेटकीपर टॉम ब्लंडेलकडे झेलबाद केले. पहिल्या सामन्यातील शतकवीर अय्यर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 18 धावाच करू शकला.
A fourth wicket for Ajaz Patel 💥
He has now got Shreyas Iyer caught behind for 18.#WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8QtKD pic.twitter.com/7mCFFxl0Q8
— ICC (@ICC) December 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2021 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

