IND vs NZ 2nd Test: टीम इंडियाला मोठा दिलासा, अक्षर पटेलने अर्धशतकवीर Daryl Mitchell याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडने मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात डॅरिल मिशेलच्या रूपात मोठी विकेट गमावली आहे. भारताने दिलेल्या 540 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मिशेलने दमदार अर्धशतक करून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. पण अक्षर पटेलने त्याला जयंत यादवकडे झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला.

अक्षर पटेल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडने मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) दुसऱ्या डावात डॅरिल मिशेलच्या (Daryl Mitchell) रूपात मोठी विकेट गमावली आहे. भारताने (India) दिलेल्या 540 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मिशेलने दमदार अर्धशतक करून संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. पण अक्षर पटेलने त्याला जयंत यादवकडे झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. मिशेलने 92 चेंडूत 60 धावा केल्या आणि हेन्री निकोल्ससह अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या शंभरी पार पोहचवली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now