IND vs NZ 2nd Test 2021: वानखेडे स्टेडियमवरून मोठा अपडेट; 11.30 वाजता होणार नाणेफेक, तर पहिल्या दिवशी ‘इतक्या’ ओव्हरचा होणार खेळ

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामान्याच्या सुरुवातीस पावसाने अडथळा आणला. पंचांनी पुन्हा एकदा मैदानात परिस्थितीची पाहणी केली. खेळपट्टी कोरडी पडली आहे पण अजून थोडा वेळ लागेल. त्यामुळे अपडेट असे आहे की टॉस 11.30 वाजता होईल आणि दुपारी 12 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल.

वानखेडे स्टेडियम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs NZ 2nd Test 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून (Wankhede Stadium) क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पंचांनी पुन्हा एकदा मैदानात परिस्थितीची पाहणी केली. खेळपट्टी कोरडी पडली आहे पण अजून थोडा वेळ लागेल. त्यामुळे अपडेट असे आहे की टॉस 11.30 वाजता होईल आणि दुपारी 12 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. आज संपूर्ण दिवस 78 ओव्हर्सचा खेळ खेळला जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)