IND vs NZ 2nd Test 2021: निर्णायक दुसऱ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला जोरदार झटका, कर्णधार Kane Williamson मुंबई कसोटीला मुकणार
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु होणे अपेक्षित आहे. मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंड संघासाठीही एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा कर्णधार केन विल्यमसनही सामन्यातून बाहेर पडला आहे. विल्यमसनच्या कोपऱ्याची दुखापत पुन्हा एकदा समोर आली आहे.
टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक मुंबई कसोटीपूर्वी (Mumbai Test) किवी संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) सामन्यातून बाहेर पडला आहे.
Team News | BLACKCAPS captain Kane Williamson will miss the second and final Test against India in Mumbai as he continues to battle the left-elbow injury which has troubled him for much of 2021. More | https://t.co/VClIKxKI8Q #INDvNZ pic.twitter.com/wGeA46LN4g
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2021 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

