IND vs NZ 2nd Test 2021: मुंबई कसोटीच्या सुरुवातीत पावसाचा अडथळा; वानखेडेवर सामना सुरु होण्यास उशीर, 10:30 वाजता होणार पुढील तपासणी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होत आहे. पावसामुळे मैदान ओले झाल्यामुळे या सामन्यातील नाणेफेक उशीर होत आहे. बीसीसीआयच्या अपडेटनुसार सकाळी 10:30 वाजता पंच पुन्हा मैदानाची पाहणी करतील. दोन्ही संघांमध्ये झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरू होत आहे. पावसामुळे मैदान ओले झाल्यामुळे या सामन्यातील नाणेफेक उशीर होत आहे. बीसीसीआयच्या (BCCI) अपडेटनुसार सकाळी 10:30 वाजता पंच पुन्हा मैदानाची पाहणी करतील.
UPDATE - The next inspection to take place at 10.30 AM.#INDvNZ @Paytm https://t.co/GymzWdhcst
— BCCI (@BCCI) December 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2021 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

