IND vs NZ 2nd T20I: भारताचा न्यूझीलंडला पहिला झटका, दीपक चाहरने Martin Guptill याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने किवी सलामीवीर मार्टिन गप्टिलला झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर गप्टिल आज 15 चेंडूत 31 धावाच करू शकला.

(Photo Credits: Getty Images)

IND vs NZ 2nd T20I: रांची येथे भारताविरुद्ध (India) दुसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडला (New Zealand) पहिला झटका बसला आहे. दीपक चाहरने (Deepak Chahar) किवी सलामीवीर मार्टिन गप्टिलला (Martin Guptill) बाद करून धोकादायक ठरणारी सलामी भागीदारी मोडली. गप्टिल आमी मिशेलमध्ये 48 धावांची जबरदस्त भागीदारी झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)