IND vs NZ 2nd T20I: न्यूझीलंडचा दुसरा गडी आऊट, Mark Chapman झेलबाद होऊन तंबूत परत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने मार्क चॅपमनला झेलबाद केले आणि न्यूझीलंडला दुसरा धक्का देत दुसऱ्या विकेटसाठी डॅरील मिशेल सोबतची त्याची भक्कम भागीदारी मोडली. अशाप्रकारे किवींनी अवघ्या 79 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे.
भारतीय (India) फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) मार्क चॅपमनला झेलबाद केले आणि न्यूझीलंडला (New Zealand) दुसरा धक्का देत दुसऱ्या विकेटसाठी डॅरील मिशेल सोबतची त्याची भक्कम भागीदारी मोडली. चॅपमन 17 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 2021
IND vs NZ 2nd T20I
IND vs NZ T20I 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2021
India vs New Zealand 2nd T20I
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Team India
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2nd टेस्ट