IND vs NZ 2nd T20I: न्यूझीलंडचा दुसरा गडी आऊट, Mark Chapman झेलबाद होऊन तंबूत परत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने मार्क चॅपमनला झेलबाद केले आणि न्यूझीलंडला दुसरा धक्का देत दुसऱ्या विकेटसाठी डॅरील मिशेल सोबतची त्याची भक्कम भागीदारी मोडली. अशाप्रकारे किवींनी अवघ्या 79 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे.

IND vs NZ 2nd T20I: न्यूझीलंडचा दुसरा गडी आऊट, Mark Chapman झेलबाद होऊन तंबूत परत
मार्क चॅपमन (Photo Credit: PTI)

भारतीय (India) फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) मार्क चॅपमनला झेलबाद केले आणि न्यूझीलंडला  (New Zealand) दुसरा धक्का देत दुसऱ्या विकेटसाठी डॅरील मिशेल सोबतची त्याची भक्कम भागीदारी मोडली. चॅपमन 17 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2021 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).