IND vs NZ 2nd T20I 2021: रांचीत भारताची शिस्तबद्ध गोलंदाज, पारदर्पणवीर Harshal Patel चमकला; दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा डाव 153 धावांवर रोखला
रांचीच्या JSCA क्रिकेट स्टेडियमवर भारताविरुद्ध पहिले फलंदाजी करून न्यूझीलंडने निर्धारित षटकात 6 बाद 153 धावा केल्या आणि यजमान संघापुढे 154 धावांचे लक्ष्य ठेवले. किवी संघासाठी ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी 31 धावा केल्या. भारताकडून हर्षल पटेलने 2 विकेट घेतल्या.
IND vs NZ 2nd T20I 2021: रांचीच्या (Ranchi) JSCA क्रिकेट स्टेडियमवर भारताविरुद्ध (India) पहिले फलंदाजी करून न्यूझीलंडने (New Zealand) निर्धारित षटकात 6 बाद 153 धावा केल्या आणि यजमान संघापुढे 154 धावांचे लक्ष्य ठेवले. किवी संघासाठी ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) सर्वाधिक 34 धावा केल्या. तर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी 31 धावा केल्या. भारताकडून हर्षल पटेलने (Harshal Patel) 2 विकेट घेतल्या.
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 2021
IND vs NZ 2nd T20I
IND vs NZ T20I 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 2021
India vs New Zealand 2nd T20I
Live Breaking News Headlines
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
Team India
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2nd टेस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement