IND vs NZ 2nd T20 2021: सुरक्षारक्षकांना चकमा देत रोहित शर्माचा चाहता मैदानात घुसला, ‘हिटमॅन’च्या पाया पडला, पहा व्हिडिओ

भारत आणि न्यूझीलंड दुसरा टी-20 सामना आज रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात, न्यूझीलंडच्या डावात सुरक्षेमध्ये गडबड झाली, जेव्हा प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या गर्दीत एक चाहता अचानक स्टॅण्डमधून धावत मैदानात घुसला. इतकंच नाही तर तो थेट जाऊन क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार रोहित शर्माच्या पाया पडला.

IND vs NZ 2nd T20 2021: सुरक्षारक्षकांना चकमा देत रोहित शर्माचा चाहता मैदानात घुसला, ‘हिटमॅन’च्या पाया पडला, पहा व्हिडिओ
रोहित शर्माच्या चाहत्यांचा सुरक्षारक्षकांना चकमा (Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) दुसरा टी-20 सामना आज रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात, न्यूझीलंडच्या डावात सुरक्षेमध्ये गडबड झाली, जेव्हा प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या गर्दीत एक चाहता अचानक स्टॅण्डमधून धावत मैदानात घुसला. इतकंच नाही तर तो थेट जाऊन क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पाया पडला. यानंतर सुरक्षा कर्मचारी मैदानावर धावले मात्र तो चाहता त्यांनाही चकमा देत त्यांच्यापासून दूर धावला.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement