IND vs NZ 1st Test Day 3: पहिल्या विकेटच्या शोधात टीम इंडियाने बनवली खास रणनीती, पहा व्हिडिओ

IND vs NZ 1st Test Day 3: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थोड्याच वेळात सुरु होणार आहे. भारताच्या 345 धावांच्या प्रत्त्युत्तरात किवी संघाने बिनबाद 129 धावा करून जबरदस्त सुरुवात केली. अशा स्थितीत टीम इंडिया आज दिवसाच्या सुरुवातीला आपल्या पहिल्या विकेटच्या शोधात मैदानात उतरेल. यासाठी सामन्यापूर्वी ते खास योजना आखताना दिसले.

IND vs NZ 1st Test Day 3: पहिल्या विकेटच्या शोधात टीम इंडियाने बनवली खास रणनीती, पहा व्हिडिओ
टीम इंडिया (Photo Credit: Instagram)

IND vs NZ 1st Test Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थोड्याच वेळात सुरु होणार आहे. पहिल्या डावात किवी संघाच्या जबरदस्त सुरुवातीनंतर टीम इंडिया (Team India) आज आपल्या पहिल्या विकेटच्या शोधात मैदानात उतरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 09:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).