IND vs NZ 1st Test Day 4: श्रेयस-साहाने सावरलं, Tea पर्यंत न्यूझीलंडवर 216 धावांची आघाडी घेऊन टीम इंडियाचं सामन्यात जोरदार कमबॅक
कानपुर कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला अर्धा संघ तंबूत परतल्यावर श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करून रिद्धिमान साहाच्या साथीने संघाचा डाव सावरला आणि न्यूझीलंडवर भारताची आघाडी 216 धावांवर पोहोचली आहे. दिवसाच्या चहापानापर्यंत भारताने 7 बाद 167 धावा केल्या आहेत.
कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला अर्धा संघ तंबूत परतल्यावर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) अर्धशतकी खेळी करून रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) साथीने संघाचा डाव सावरला आणि न्यूझीलंडवर (New Zealand) भारताची आघाडी 216 धावांवर पोहोचली आहे. दिवसाच्या चहापानापर्यंत भारताने 7 बाद 167 धावा केल्या आहेत. श्रेयसने 65 धावा केल्या तर साहा 22 धावा आणि धावा करून खेळत होता. दुसरीकडे, न्यूझीलंडने या सत्रात एकूण दोन विकेट घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)