IND vs NZ 1st Test Day 4: टीम इंडियाची जोरदार सुरुवात, किवी सलामीवीर Will Young स्वस्तात आऊट

कानपुर कसोटीत चौथ्या दिवशी 234/7 धावांवर दुसरा डाव घोषित केल्यावर टीम इंडियाने बॉलने जोरदार सुरुवात केली आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या ओव्हरच्या अंतिम बॉलवर न्यूझीलंड सलामीवीर विल यंगला अवघ्या दोन धावेवर पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे मालिकेतील पहिला सामना जिंकण्यापासून भारतीय संघ आता 9 विकेट दूर आहे.

IND vs NZ 1st Test Day 4: टीम इंडियाची जोरदार सुरुवात, किवी सलामीवीर Will Young स्वस्तात आऊट
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 4: कानपुर कसोटीत (Kanpur Test) चौथ्या दिवशी 234/7 धावांवर दुसरा डाव घोषित केल्यावर टीम इंडियाने (Team India) बॉलने जोरदार सुरुवात केली आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) तिसऱ्या ओव्हरच्या अंतिम बॉलवर न्यूझीलंड सलामीवीर विल यंगला (Will Young) अवघ्या दोन धावेवर पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. भारताने न्यूझीलंडपुढे (New Zealand) 284 धावांचे टार्गेट ठेवले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2021 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).