IND vs NZ 1st Test Day 3: दुसऱ्या सत्रात टीम इंडियाचे पुनरागमन, चहापानापर्यंत न्यूझीलंडचे 6 गडी 249 धावांत तंबूत, टॉम लॅथमचं शतक हुकलं
कानपुरच्या ग्रीन पार्कवर दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा टॉम ब्लंडेल 10 धाव आणि काईल जेमीसन 2 धाव करून खेळत होते. तसेच अक्षर पटेलने तीन तर जडेजा, अश्विन आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेत संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं.
IND vs NZ 1st Test Day 3: भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) तिसऱ्या दिवसाचा टी-ब्रेक झाला आहे. दिवसाच्या सुरुवातील बिनबाद खेळणाऱ्या किवी संघाने चहापानापर्यंत 249 धावांवर 6 विकेट गमावल्या आहेत. न्यूझीलंडसाठी टॉम लॅथमचे (Tom Latham) शतक फक्त पाच धावांनी हुकले. त्याने सर्वाधिक 95 धावा केल्या. तसेच अक्षर पटेलने (Axar Patel) तीन तर जडेजा, अश्विन आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेत संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)