IND vs NZ 1st Test Day 3: न्यूझीलंडला तिसरा झटका, अक्षर पटेलने Ross Taylor ला दाखवला पॅव्हिलियनला रस्ता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला असून भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने किवी फलंदाज रॉस टेलरला यष्टीरक्षक श्रीकर भरतकडे झेलबाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. टेलरने 11 धावा केल्या. 96 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 3 बाद 217 धावा आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs NZ 1st Test Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला असून भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) किवी फलंदाज रॉस टेलरला (Ross Taylor) यष्टीरक्षक श्रीकर भरतकडे झेलबाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. 96 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 3 बाद 217 धावा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now