IND vs NZ 1st Test Day 3: न्यूझीलंडला तिसरा झटका, अक्षर पटेलने Ross Taylor ला दाखवला पॅव्हिलियनला रस्ता
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला असून भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने किवी फलंदाज रॉस टेलरला यष्टीरक्षक श्रीकर भरतकडे झेलबाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. टेलरने 11 धावा केल्या. 96 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 3 बाद 217 धावा आहे.
IND vs NZ 1st Test Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला असून भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने (Axar Patel) किवी फलंदाज रॉस टेलरला (Ross Taylor) यष्टीरक्षक श्रीकर भरतकडे झेलबाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. 96 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 3 बाद 217 धावा आहे.
Axar Patel strikes and gets the big wicket of Ross Taylor.
Excellent catch by KS Bharat.
Live - https://t.co/WRsJCUhS2d #INDvNZ @Paytm pic.twitter.com/t5rf0f1SbU
— BCCI (@BCCI) November 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

