IND vs NZ 1st Test Day 2: अर्धशतक झळकावल्यानंतर Ravindra Jadeja क्लीन बोल्ड, भारताचा निम्मा संघ तंबूत परतला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताला दुसऱ्या दिवसाचा पहिला धक्का रवींद्र जडेजाच्या रूपात बसला आहे. किवी वागावें गोलंदाज टिम साउदीने अर्धशतक करून खेळत असलेल्या जडेजाला बोल्ड करून त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह साउदीने जडेजा-श्रेयस अय्यर यांच्यामधील 121 धावांची भागीदारी मोडली.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताला दुसऱ्या दिवसाचा पहिला धक्का रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) रूपात बसला आहे. जडेजाने 112 चेंडूंत सहा चौकारांसह 50 धावा केल्या.
Tim Southee breaks the 121-run fifth-wicket stand!
Ravindra Jadeja departs for 50 in the third over of the day.#WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/7T06vCRCgx
— ICC (@ICC) November 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2021 09:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

