IND vs NZ 1st Test Day 3: भारताला मोठे यश, न्यूझीलंड ओपनर Will Young याला आऊट करून मोडली दीडशतकी सलामी भागीदारी

कानपुर येथे भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यावर पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. अथक परिश्रमानंतर भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने किवी सलामीवीर विल यंगला 89 धावांवर स्वस्तात माघारी धाडलं आहे. यासह अश्विनने संघाला पहिले यश मिळवून दिले आणि यंग व टॉम लॅथम यांची 151 धावांची दीडशतकी भागीदारी मोडली.

IND vs NZ 1st Test Day 3: भारताला मोठे यश, न्यूझीलंड ओपनर Will Young याला आऊट करून मोडली दीडशतकी सलामी भागीदारी
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

कानपुर (Kanpur) येथे भारताविरुद्ध मोठ्या प्रतीक्षेनंतर पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. टीम इंडिया (Team India) फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) किवी सलामीवीर विल यंगला (Will Young) 89 धावांवर स्वस्तात माघारी धाडलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 10:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).