IND vs NZ 1st T20I 2021: भारताविरुद्ध तळपली Mark Chapman याची बॅट, दोन देशांकडून खेळत टी-20 मदर असा पराक्रम करणारा बनला पहिलाच क्रिकेटर
भारतीय संघाविरुद्ध टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड फलंदाज मार्क चॅपमनने 63 धावांवर बाद झाल्यानंतरही त्याने असा पराक्रम केला जो आजपर्यंत टी-20 मध्ये कोणीही केला नव्हता. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये दोन वेगवेगळ्या देशांकडून खेळत अर्धशतक झळकावणारा चॅपमन हा पहिला फलंदाज ठरला आहे. किवी संघापुर्वी चॅपमनने हाँगकाँग देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
भारतीय संघा (Indian Team) विरुद्ध टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) फलंदाज मार्क चॅपमनने (Mark Chapman) 63 धावांवर बाद झाल्यानंतरही त्याने असा पराक्रम केला जो आजपर्यंत टी-20 मध्ये कोणीही केला नव्हता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
IND Vs NZ
IND vs NZ 1st T20I
IND vs NZ 2021
IND vs NZ T20I
IND vs NZ T20I 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand 1st T20I
India vs New Zealand 2021
India vs New Zealand T20I
Mark Chapman
New Zealand Cricket Team
New Zealand Tour of India 2021
न्यूझीलंड क्रिकेट टीम
न्यूझीलंडचा भारत दौरा 2021
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड 1st टी-20
भारत विरुद्ध न्यूझीलंड 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 2020
मार्क चॅपमन
Advertisement
संबंधित बातम्या
Kochi Workplace Harassment: कुत्र्यासारखे गुडघ्यावर रांगवले, केरळमधील कंपीकडून कर्मचाऱ्यांना शिक्षा; Video व्हायरल, नागरिकांमध्ये संताप
Rajiv Gandhi International Stadium Pitch Stats & Records: हैदराबादमधीलहैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमच्या खेळपट्टीचे रेकॉर्ड; सर्वाधिक धावा, विकेट्ससह खास आकडेवारी जाणून घ्या
SRH vs GT TATA IPL 2025 Mini Battle: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात 'या' खेळाडूंवर असतीलसर्वांच्या नजरा
SRH vs GT IPL 2025, Hyderabad Weather Report: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यादरम्यान पावसाचे विघ्न? हैदराबादमध्ये हवामान बदलणार?
Advertisement
Advertisement
Advertisement