IND vs NED T20 WC 2022: टीम इंडियाच्या पक्षात टॅास; प्रथम करणार फलंदाजी, संघात कोणताही बदल नाही

सुपर-12 फेरीचा सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला आहे

IND vs NED (Photo Credit - Twitter)

भारत आणि नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यातील टी-20 विश्वचषकातील (T20 WC 2022) सुपर-12 फेरीचा सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येत आहे. या दरम्यान टाॅस झाला असुन भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यात निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या संघात कोणताही बदल केला नसुन पाकिस्तान विरोधात जे खेळाडू होते त्यानां परत संधी देण्यात आली आहे. भारत प्रथम फलंदाजी करुन रोहित आणि राहुल चांगला स्कोर उभा करण्यासाठी मदत करतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement